Jump to content

英文维基 | 中文维基 | 日文维基 | 草榴社区

Talk:Bigg Boss Marathi season 5

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

Big boss

[edit]

आपणाला सांगू इच्छितो की गेली ७ आठवडे मी बिग बॉस शो बघत आहे. तो शो फक्त निक्की आणि अरबाज नव्हे तर आमचे मराठी कलाकारही गाजवत आहे. निक्की ने आर्याचा बाप काढला तेव्हा चालले, अरबाज ने जान्हवीचा हात पिरगळला, निक्की कोणत्याही शब्दात कोणाची पण लायकी काढलेली चालते. फक्त तुम्हाला अग्रेशन मध्ये आर्याने मारलेल दिसलं असे जर शो तुम्ही दाखवले तर जनता कदापि माफ करणार नाही. उद्याच्या नॉमिनेशन मध्ये clearly निक्की nominate होत आहे. जर तुम्हाला खरचं Fair शो दाखवायचा असेल तर करा उद्या निक्कीला nominate. नाहीतर आपल्या उर्वरित शो साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद. 202.134.146.108 (talk) 19:02, 14 September 2024 (UTC)[reply]